पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन विविध रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिका-मेडिकल एज्युकेशन ट्रस्टच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, पुणे वैद्यकीय महाविद्यालयातील खालील विभागांमध्ये विविध नवीन पदांसाठी अर्ज मागवत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पुणे महानगरपालिका व मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात, अर्ज व सविस्तर माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pune Mahanagarpalika Bharti 2024 : Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College and Hospital of Pune Municipal Corporation-Medical Education Trust invites applications for various new posts in the following departments in Pune Medical College. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : पुणे महानगरपालिका व मेडिकल एज्युकेशन ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : पुणे महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : विविध पदांची भरती. (PDF जाहिरात पहा.)
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾पुणे महानगरपालिका अंतर्गत भरतीची जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज
(Application)
येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची मुलाखत व्दारे निवड केली जाणार आहे.
पदाचे नाव व वेतन / मानधन :
▪️प्राध्यापक : रु. 1,85,000/- प्रति महिना.
▪️सहयोगी प्राध्यापक : रु. 1,70,000/- प्रति महिना.
▪️सहाय्यक प्राध्यापक : रु. 1,00,000/- प्रति महिना.
▪️ज्येष्ठ रहिवासी : रु. 80,250/- प्रति महिना.
▪️कनिष्ठ रहिवासी : रु. 64,551/- प्रति महिना. तेरु.1,85,000/- पर्यंत.
वयोमर्यादा : कमाल खुली श्रेणी 45 वर्षे आणि मागास श्रेणी 50 वर्षे.
भरती कालावधी : खालील पोस्ट केवळ वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे 120 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात आहेत.
व्यावसायिक पात्रता :
▪️प्राध्यापक : M.D./ M.S./ डी.एन.बी. + 8 वर्षे P.G.  अनुभव
▪️सहयोगी प्राध्यापक : M.D./ M.S./ डी.एन.बी.  + 5 वर्षे P.G. + अनुभव
▪️सहाय्यक प्राध्यापक : M.D./ M.S./ डी.एन.बी.
▪️ज्येष्ठ रहिवासी : डी.एम./ Mch.  किंवा M.D./ M.S./ डी.एन.बी. + अनुभव.
▪️कनिष्ठ रहिवासी : M.B.B.S.
एकूण पदे : या भरती मध्ये 078 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
◾वरील पदाची जाहिरात, अर्जाची प्रक्रिया, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशीलांची सविस्तर माहिती पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in आणि महाविद्यालयाच्या www.bavmcpune.edu.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾उमेदवारांनी काळजीपूर्वक अभ्यास करून जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे  झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.
मुलाखतीची तारीख : 13 आणि 27 जून 2024 ला मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीची पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!