पुणे महानगरपालिका मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : आरोग्य खात्याकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिका यांच्या गाडीखाना येथील प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटकरीता पुणे मनपा रुग्णालयांतील FICTC केंद्राकडे नेमणुकीसाठी खालील रिक्त पदे मानधनावर सेवा घ्यावयाची असल्याने उमेदवारांनी अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिटकरीता पुणे मनपा रुग्णालयांतील FICTC केंद्र येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), तथा सहअध्यक्ष पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pune Mahanagarpalika Bharti 2024 : Pune Mahanagarpalika started recruitment for new posts. Candidates are Submit their Application Form Offline/Online through Pune Mahanagarpalika Official Website.

भरती विभाग : पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : पुणे महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 22,365 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज
(Application)
येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : पदांवर ६ महिन्यांकरीता करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता : ▪️समुपदेशक – 1] मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण.
2] एच.आय.व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान ३ वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 1] मान्यता प्राप्त विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस. सी.) व डी. एम. एल. टी. उत्तीर्ण.
2] एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरमधील किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
एकूण पदे : 012 पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾उपरोक्त जाहिरातीच्या अनुषगाने अटी व शर्ती व इतर आवश्यक बाबी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 29 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, १ ला मजला, ६६३, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे ४११००२
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!