Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) क्रीडानिकेतन शाळाकरिता शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी खालील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता धारणा करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी शिक्षण विभाग नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. पात्र उमदवारांनी लवकर लवकर अर्ज सादर करावेत. शिक्षण विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका आणि शिक्षण विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Pune Mahanagarpalika Bharti 2024 : Education Department (Primary) of Pune Municipal Corporation has published advertisement for filling up the vacancies for the academic year 2024-25 for Kridaniketan School. For this, applications are invited from the candidates possessing the following educational and professional qualifications.
◾भरती विभाग : या भरतीची जाहिरात पुणे महानगरपालिका आणि शिक्षण विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 16,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾pdf जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : ५० वर्षपेक्षा जास्त नसावी.
◾भरती कालावधी : करार पद्धतीने पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : क्रीडा मार्गदर्शक [कबड्डी १, खोखो-१, हॅण्डबॉल-२, थ्रो बॉल-१, योगासन-३, बॉल बॅडमिंटन-१, अथलेटिक्स-३, क्रिकेट-१, ज्युदो-१, तलवारबाजी-२, सेपाक टकरा-१, नेट बॉल-१].
◾व्यावसायिक पात्रता :
▪️कोणत्याही शाखेचा पदवीधर, बी.पी.एड. किंवा बी.एड. (फिजिकल) एम.पी.एड. अथवा एन.आय.एस. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स) संस्थेचा ६ महिने किंवा १ वर्ष कालावधीचा कोर्स अथवा समकक्ष व्यावसायिक पात्रता किंवा किमान राज्य अथवा राष्ट्रीय स्तरावर झालेल्या स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त खेळाडू असावा.
▪️क्रीडा मार्गदर्शक म्हणून किमान १ वर्ष कामाचा अनुभव आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 018 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾प्राप्त उमेदवारांच्या अर्जामधून पात्र झालेल्या उमेदवारांना गुणदान देण्यात येईल व त्यामधून गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे अनिवार्य आहे.
◾निवड झालेल्या उमेदवारांना विहीत नमुन्यात करारनामा करून द्यावा लागेल.
◾सदरची नेमणूक फक्त ६ महिन्यांकरिता देण्यात येईल. ६ महिने कालावधीनंतर सदर नेमणूक आपोआप संपुष्टात येईल.
◾वरील पदे ही अस्थायी स्वरूपाची असल्याने या पदांवर कायम स्वरूपाची नियुक्ती मागण्याचा हक्क असणार नाही.
◾अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
◾निवडीच्या कोणत्याही स्तरावर अर्जदार अर्हता धारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन/दबावतंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी आपोआप रद्द होईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नियुक्ती रद्द करण्यात येईल.
◾अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
◾वरील पदसंख्येत कमी अथवा वाढ करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
◾निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारक नसल्याचे आढळून आल्यास व उमेदवार गैरवर्तन, दबावतंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी आपोआप रद्द होईल. तसेच नियुक्ती झाली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता नियुक्ती रद्द करण्यात येईल.
◾उमेदवारांनी मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी देणे अनिवार्य आहे.
◾वेळेअभावी पत्र वा सूचना पाठविणे कामी मोबाइल, एसएमएसचा वापर करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
◾शेवटची दिनांक : 27 सप्टेंबर 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्राथमिक शिक्षण विभाग, पुणे मनपा, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे-४११००५.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात वाचून घ्या.