पुणे महानगरपालिका भरती 2025 | एकूण 0102 जागा | Pune Mahanagarpalika Bharti 2025

Pune Mahanagarpalika Bharti 2025 : आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका यांचे नियंत्रणाखाली इंटिग्रेटेड हेल्थ अन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) व्दारे रिक्त पदे संवर्गनिहाय भरावयाची आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी, 12वी व इतर पात्र उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pune Mahanagarpalika Bharti 2025 : Vacancies are to be filled by National Urban Health Mission (NUHM) under Integrated Health and Family Welfare Society for Pune Municipal Corporation under the control of Health Department, Pune Municipal Corporation. Applications are invited from eligible candidates for the same.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
एकूण पदे : 102 जागा.
शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व इतर व्यावसायिक पात्रता (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 18,000 ते 60,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 60 वर्ष.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी : MBBS (MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य).
▪️बालरोगतज्ञ -पूर्णवेळ (Pediatrician) : MD PEDIATRIC /DNB (MCI/MMC कौन्सिल कडील नोंदणी अनिवार्य).
▪️स्टाफ नर्स : १२ वी उत्तीर्णसह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग कोर्स, अनुभव असल्यास प्राधान्य, MNC कडील नोंदणी अनिवार्य.
▪️ए.एन.एम : १० वी उत्तीर्णसह शासकीय संस्था अथवा शासनमान्य संस्थेमधून ए.एन.एम कोर्स, अनुभव असल्यास प्राधान्य, MNC कडील नोंदणी अनिवार्य.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रांचा तपशील :- 1) पासपोर्ट साईज फोटो.
2) जन्म तारखेकरिता (वयाचा दाखला/दहावीचा टीसी/जन्म प्रमाणपत्र),
3) फोटो आयडी रहिवाशी दाखला.
4) शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र :-
अ) शेवटच्या वर्षांची गुणपत्रिका, ब) रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, क) अतिरिक्त शैक्षणिक अर्हतेची MCI/MMC/MMC नोंदणी प्रमाणपत्र, ड) नोंदणी नूतनीकरण प्रमाणपत्र व ई) अनुभव प्रमाणपत्र या अनुषंगाने इतर आवश्यक सत्य प्रती व साक्षांकित प्रती.
◾सदरील पदे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) समिती अंतर्गत राहतील, त्याचा पुणे महानगरपालिका आस्थापनेशी कसल्याही प्रकारचा संबंध राहणार नाही.
◾सदर अर्ज ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येत असून, सदर उमेदवाराने राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन अर्ज सादर करण्यात यावा याची नोंद घ्यावी.
◾सदरील पदे निव्वळ कंत्राटी पद्धतीने भरायचे असून प्रकल्प बंद होताच सदरील पदे आपोआप संपुष्टात येतील.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 19 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : पुणे महानगरपालिकेसाठी एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी, नवीन इमारत, 4था मजला, शिवाजी नगर, पुणे 411005.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!