नवीन : पुणे महानगरपालिका अंतर्गत तब्बल 682 जागा भरण्यासाठी भरती सुरू! | पात्रता – 10वी / 12वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण | Pune Mahanagarpalika CMYKPY Bharti 2024

Pune Mahanagarpalika CMYKPY Bharti 2024 : कौशल्य, रोजगार, उ‌द्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविणेत येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेमध्ये योजनेमध्ये विविध नवीन रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी / ITI / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. पुणे महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात उप आयुक्त, समाज विकास विभाग आणि पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pune Mahanagarpalika CMYKPY Bharti 2024 : Applications are invited for various new vacancies in the Pune Municipal Corporation under the Chief Minister Youth Work Training Scheme being implemented by the Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation, Government of Maharashtra..

भरती विभाग : समाज विकास विभाग, CMYKPY आणि पुणे महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी आहे.
भरती श्रेणी : ही भरती प्रक्रिया राज्य सरकार व्दारे केली जात आहे.
पदाचे नाव : संगणक चालक (कॉम्पुटर ऑपरेटर), माळी, पंप ऑपरेटर व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) अर्ज स्वीकारले जात आहेत.
मासिक वेतन :
1] 12वी पास – 6,000/- रुपये
2] डिप्लोमा/आयटीआय – 8,000/- रुपये
3] पदवीधर – 10,000/- रुपये
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्ष.
भरती कालावधी : ६ महिने कालावधीसाठी प्रशिक्षण योजनेमध्ये पुणे महानगरपालिकेतील विविध प्रशिक्षण पदांसाठी अर्ज सादर करता येतील.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️संगणक विभाग : आयटीआय (कॉम्प्युटर ऑपरेटर अण्ड प्रोगामिंग असिस्टंट) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️माळी : १) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण असणे.
२) माळी व्यवसायाचा वर्षाचा कृषी विद्यापीठाने निर्धारित केलेला अभ्यासक्रम पूर्ण असणे.
▪️पंप ऑपरेटर कम मेकॅनिक : आयटीआय (पंप ऑपरेटर कम मेकॅनिक) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️संगणक ऑपरेटर : १) १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) राज्यशासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
३) महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️वेल्डिंग : आयटीआय (वेल्डर) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️टर्नर : आयटीआय (टर्नर) उत्तीर्ण उमेदवार असणे आवश्यक आहे.
▪️आया : 12वी पास असणे आवश्यक आहे.
▪️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी असणे. व इतर पदांची व्यवसायिक पात्रता तपासण्यासाठी जाहिरात पहा.
एकूण पदे : 0682 नवीन रिक्त पदासाठी भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
आवश्यक कागदपत्रे – 1] पासपोर्ट साईज फोटो, 2] आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा), 3] रहिवासी दाखला, 4] उमेदवाराची स्वाक्षरी,.5] शाळा सोडल्याचा दाखला, 6] शैक्षणिक कागदपत्रे, 7] उमेदवाराची स्वाक्षरी, 8] जातीचा दाखला, 9] नॉन क्रिमीलेअर, 10] डोमासाईल प्रमाणपत्र, 11] MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास व 12] अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र.
◾इच्छुक उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या संबंधित खात्यामध्ये अथवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका, तळ मजला, शिवाजीनगर, पुणे येथे पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर उपलब्ध केलेल्या खालील नमुन्यामध्ये माहिती भरुन मूळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित रहावे.
◾ उमेदवाराला सांगण्यात येते कि, मुलाखतीस येतांना सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व वर्षाच उत्तीर्ण/अनुत्तीण गुणपत्रिकसह), वयाचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व इतर आवश्यक सर्व प्रमाणपत्रांची मुळ प्रत व छायांकितप्रतीचा एक संच सोबत घेवुन येणे आवश्यक आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!