पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
विविध पदे भरण्यासाठी पुणे महानगरपालिका अंतर्गत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि कनिष्ठ निवासी ही पदे भरली जात आहेत. एकूण 78 पदे भरण्यासाठी ही भरती आयोजीत केली आहे. शैक्षणिक पात्रता एम.डी./ एम.एस. / डी.एन.बी., एम.बी.बी.एस., डी.एम. / एमसीएच उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. निवड झालेल्या उमेदवारांना वेतन / मानधन दरमहा रु. 64,551/ ते रु.1,85,000/- पर्यंत दिले जाणार आहे. उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. 13 आणि 27 जून 2024 ही मुलाखत दिनांक आहे तर मुलाखतीची पत्ता हा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मंगळवार पेठ पुणे-411011 हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.