10वी पास व इतर पात्रता उमेदवारांची पुणे महानगरपालिका मध्ये भरती सुरू! वेतन – 25,000 रूपये ते 45,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. पुणे महानगरपालिका व्दारे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक ही पदे भरली जाणार आहेत. एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!