पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध! | मासिक वेतन – 20,000 रूपये.

📑 Pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 अधिकृत
वेबसाईट
येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

पुणे महानगरपालिका अंतर्गत “इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी – टी.बी.” विभागात विविध पदांसाठी नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा PPM समन्वयक, सीनियर मेडिकेशन सुपरवायझर (STS) आणि TB हेल्थ विजिटर या महत्वाच्या पदांचा समावेश आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 10 रिक्त पदांची पूर्तता केली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकृत अर्ज व भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती पुणे महानगरपालिकेच्या https://www.pmc.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरतीसाठी पात्रता अटी, लेखी परीक्षा व मौखिक (व्यक्तिमत्व) मुलाखतीचे स्वरूप, तसेच गुणांचे वितरण यासंबंधी सर्व आवश्यक तपशील अधिकृत जाहिरातीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: 30 एप्रिल 2025 आहे. आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याची ही एक उत्तम संधी असून, पुण्यातील सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ही भरती प्रक्रिया गमावू नये.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!