Pune Police Bharti 2025 : पोलीस आयुक्त, कार्यालय पुणे शहर, पोलीस आयुक्त, पुणे शहर आस्थापनेवर नमूद गट-ड संवर्गातील पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस मधील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पुणे शहर पोलिस द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यासाठी ई-निविदा पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरात मधील रिक्त असणारी पदे, इतर आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Pune Police Bharti 2025 : Advertisement has been published to fill the posts of Group-D cadre in the office of Commissioner of Police, Pune City, Police Commissioner, Pune City Establishment. This new recruitment has been announced to fill the vacant posts in Pune City Police. The recruitment advertisement has been published by Pune City Police and applications have been invited through e-tendering method. The vacant posts in the advertisement, other necessary information, and the official advertisement are given below.
⚠️ महत्वाचे : अर्जदारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : पुणे शहर पोलीस अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 045 जागा भरल्या जात आहेत.
◾पदाचे नाव : कार्यालयीन शिपाई, सफाईगार, वॉर्डबॉय, भोजन सेवक, ड्रेसर, मोची, हलालखोर.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾भरती कालावधी : 11 महिने कालावधीसाठी ही भरती केली जात आहे.
◾महत्वाचे : या भरतीसाठी अर्ज फक्त ई-निविदा पद्धतीने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्था / कंपनीमार्फत मागविण्यात येत आहेत.
◾अर्ज सुरू : 04 फेब्रुवारी 2025 पासून ई-निविदा पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे शहर पोलीस.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 16 फेब्रुवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.