पुणे विद्यार्थी गृह मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर | Pune Vidyarthi Griha Bharti 2024

Pune Vidyarthi Griha Bharti 2024 : पुणे विद्यार्थी गृह मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी खालील प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल व इतर रिक्त पदांसाठी पात्र, सक्षम उमेदवारांकडून ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें सादर करावेत. पुणे विद्यार्थी गृह मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात पुणे विद्यार्थी गृह, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Applications are invited from eligible, competent candidates through online (e-mail) mode for the following Lab Assistant, Librarian and other vacant posts in Pune Vidyarthi Griha for the academic year 2024-25. However, eligible candidates should submit their applications through online (e-mail) mode as early as possible. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन नसाल तर जॉईन व्हा.

भरती विभाग : पुणे विद्यार्थी गृह, कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग आणि श्रीकृष्ण एस. धामणकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सॉफ्ट स्किल आणि इंग्रजी भाषा प्रशिक्षक, शारीरिक संचालक आणि मानसशास्त्रीय सल्लागार.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : निव्वळ तात्पुरत्या आधारावर ही भरती करण्यात येत आहे.
व्यावसायिक पात्रता : व्यावसायिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात PDF वाचावी.)
नोकरी ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
पात्रता आणि वेतनश्रेणी: AICTE/ UGC/सरकारच्या नियमांनुसार. महाराष्ट्र/सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि महाविद्यालयाच्या प्रचलित नियमांनुसार देय.
◾जाहिरातीच्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत शैक्षणिक आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रती. निवडलेल्या उमेदवारांना 7 आणि 8 जून 2024 रोजी मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
◾इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या ई-मेल द्वारे भरावा.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
ई-मेल पत्ता : coe2024@pvgcoenashik.org
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!