
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
भारतीय रेल्वेच्या अंतर्गत रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत सहाय्यक लोको पायलट (Assistant Loco Pilot – ALP) पदासाठी एकूण 9,970 पदांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून 12 एप्रिल 2025 पासून 11 मे 2025 (रात्री 11:59 पर्यंत) ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही पात्र असाल तर लगेच अर्ज करा. सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾महत्त्वाची भरती माहिती:
1) पदाचे नाव: सहाय्यक लोको पायलट (ALP)
2) एकूण जागा: 9,970
3) पगार: ₹19,900/- (स्तर-2, 7वा वेतन आयोगानुसार)
4) वयोमर्यादा: (01 जुलै 2025 रोजी): 18 ते 30 वर्षे. वयातील सूट: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे (इतर श्रेणीसाठी नियमावलीनुसार)
5) शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त संस्थेची ITI (विविध ट्रेडमध्ये) किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा / डिग्री (Electrical / Mechanical / Automobile / Electronics शाखांमध्ये)
◾निवड प्रक्रिया:
1. CBT-1 (प्रथम टप्पा परीक्षा) – 75 गुण, 60 मिनिटे
2. CBT-2 (द्वितीय टप्पा परीक्षा) –
Part A – 100 प्रश्न (गुणांकनासाठी)
Part B – 75 प्रश्न (पात्रतेसाठी – 35% गुण आवश्यक)
3. CBAT (Aptitude Test) – केवळ ALP साठी (30% गुण महत्वाचे)
4. कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी
◾महत्वाच्या तारखा:
1) अर्ज सुरु: 12 एप्रिल 2025
2) शेवटची तारीख: 11 मे 2025
3) शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 13 मे 2025
4) सुधारणेची विंडो: 14 मे ते 23 मे 2025
अधिक माहितीसाठी व अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing