कोकण रेल्वे मध्ये विविध जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध! | मासिक वेतन – 25,500 ते 56,100 रूपये.

पुर्ण जाहिरात
व अर्ज
येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

रेल्वे मध्ये नोकरी शोधत असाल तर ही भरती प्रक्रिया तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये AEE/करार, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल, ज्युनियर तांत्रिक सहाय्यक/सिव्हिल, डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल, तांत्रिक सहाय्यक/इलेक्ट्रिकल ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण पदांच्या 42 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 05, 10, 12, 14, 19, 21 जून 2024 आहे. मुलाखतीचा पत्ता – एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल्वे विहार, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., जवळ सीवूड्स रेल्वे स्टेशन, सेक्टर-40, सीवूड्स (पश्चिम), नवी मुंबई. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!