भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 09900 जागा भरण्यासाठी भरती जाहिर! | Railway Loco Pilot Bharti 2025

Railway Loco Pilot Bharti 2025 : भारतीय रेल्वे विभागा मध्ये असिस्टंट लोको पायलट पदांच्या 09900 नवीन रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना रेल्वेत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. भारतीय रेल्वे मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची नोटीस भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Railway Loco Pilot Bharti 2025 : Indian Railways has released an advertisement to fill 09970 new vacancies for Assistant Loco Pilot posts. Eligible and interested candidates have a good chance to get a job in Railways.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड द्वारे ही भरती नोटीस काठण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी असणार आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : 09900 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत नोटीस व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन Online पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा :
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
अर्ज सुरू : लवकरच अर्ज सुरू होणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!