रेल्वे पोलीस मध्ये तब्बल 4660 पदांची बंपर भरती जाहिर! | Railway Police Bharti 2024

Railway Police Bharti 2024 : रेल्वे संरक्षण दल (Railway Protection Force) मध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलची भरती रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये जाहिरात केली आहे. तब्बल 4660 पदांची भरती होत आहे. उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण माहिती द्या. रेल्वे संरक्षण दल (Railway Protection Force) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड (RRBs) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड (RRBs) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : तब्बल 4660 पदांची भरती होत आहे.
◾पदाचे नाव : हवालदार व उपनिरीक्षक या पदांसाठी भरती होत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.
◾मासिक वेतन : 21,700 ते 35,400 रूपये पगार दिला जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 15 एप्रिल 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणारं आहे.
◾अर्ज शुल्क :▪️सर्व उमेदवारांसाठी – 500/- रुपये.
▪️ SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (EBC) संबंधित उमेदवारांसाठी – 250/- रुपये.
◾पदाचे नाव : उपनिरीक्षक, हवालदार
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾उमेदवारांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्याकडे अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार पदांसाठी विहित केलेल्या सर्व पात्रता अटी आहेत/पूर्ण केल्या आहेत.
◾यामध्ये कॅविड-19 साथीच्या आजारामुळे एक वेळचा उपाय म्हणून विहित वयोमर्यादेच्या पलीकडे 3 वर्षांची सूट समाविष्ट आहे.
◾उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास अपात्र केले जाईल.
◾परीक्षेची पद्धत : संगणक आधारित चाचणी (CBT) त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि भौतिक मापन (PMT) अधिक तपशीलांसाठी तपशीलवार CENS पहा.
◾भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा त्यानंतर, असे आढळून आले की उमेदवाराने त्याच्या/तिच्या अर्जात दिलेली कोणतीही माहिती खोटी/चुकीची आहे किंवा उमेदवाराने कोणतीही संबंधित माहिती दडवली आहे किंवा उमेदवाराने पदांसाठी पात्रता निकष पूर्ण केले नाहीत. त्याची/तिची उमेदवारी तत्काळ नाकारली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!