रेल्वे पोलीस (RPF) मध्ये तब्बल 04660 पदांची भरती जाहीर! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज
(ऑनलाईन अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील)
येथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधताय? ही सर्वोत्तम संधी आहे. रेल्वे संरक्षण दल (RPF – रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) मध्ये उपनिरीक्षक, हवालदार पदांच्या एकूण तब्बल 04660 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!