पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
रेल्वे मध्ये नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. या भरती मध्ये दक्षिण पूर्व रेल्वे अंतर्गत ALP, ट्रेन्स मॅनेजर (गुड्स गार्ड) ही पदे भरण्यासाठी जाहिरात केली आहे. रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. एकूण पदांच्या एकूण 1202 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही उत्सुक आणि पात्र असाल तर आजचं आजचं अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.