12वी उत्तीर्ण उमेदवारांची रेल्वे मध्ये तब्बल 03445 जागांसाठी भरती सुरू! | वेतन – 19,900 ते 21,700 रूपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

केंद्र सरकारची नोकरी शोधताय? रेल्वे भरती बोर्ड व्दारे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये 03445 पदे भरली जात आहेत. कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, ट्रेन क्लर्क ही रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्या उमेदवारांची निवड करण्यात येईल त्यांना संपूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी दिली जाऊ शकते.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

शैक्षणिक पात्रता टायपिंगसह 12वी पास व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. वयोमर्यादा ही या पदांसाठी 18 ते 33 वर्षे असणे आवश्यक आहे. 20 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!