उत्तर रेल्वे मध्ये 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

10वी पास आहात? खेळाडू असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. रेल्वे मध्ये नोकरी शोधत असाल तर उत्तर रेल्वे मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये ‘खेळाडू’ उमेदवारांची भरती केली जात आहे. एकूण 38 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!