रेल्वे मध्ये तब्बल 9,000 पदांची भरती जाहीर! पगार – 19,900 ते 29,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज 09 मार्च पासून सुरू होतील.)

रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Board – RRB) मध्ये तब्बल 9,000 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II पदांच्या एकूण 9000 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 09 मार्च 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2024 आहे. रेल्वे विभाग मध्ये नोकरी मिळवायची ही चांगली संधी आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!