रेल्वे भरती (महाराष्ट्र विभाग) तब्बल 0861 पदांची भरती प्रक्रिया जाहीर! पात्रता – 10वी व ITI उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपुर (महाराष्ट्र) मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती अंतर्गत शिकाऊ उमेदवार ही पदे भरली जात आहेत. एकूण पदांच्या एकूण 861 जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही वरती दिलेली PDF जाहिरात वाचू शकता.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!