Rayat Sevak Bank Bharti 2024 : विविध कार्यक्षेत्रातील विद्यालयांसाठी रयत बँकेच्या शाखेत नवीन रिक्त पदे भरण्यात येणार आहे त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन ई-मेल द्वारे सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. दि रयत सेवक को-ऑप. बँक लि. येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात दि रयत सेवक को-ऑप. बँक लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Rayat Sevak Bank Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates for the new vacancies to be filled in Ryat Bank branches for schools in various functional areas. However, eligible and interested candidates should submit their applications through online e-mail at the earliest. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : दि रयत सेवक को-ऑप. बँक लि. द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी.
◾पदाचे नाव : विविध पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. (मूळ जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज (Application) | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन. पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी प्रमुख आणि कोषागार अधिकारी.
◾व्यावसायिक पात्रता : ▪️मुख्य कार्यकारी अधिकारी : पदवीधर, पदव्युत्तर पदवी, CAIIB/ DBF/ सहकारी व्यवसायातील डिप्लोमा आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️lT प्रमुख : MCA/ M.Sc./ B.E. संगणक विज्ञान किंवा आयटी मध्ये आणि अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️ट्रेझरी ऑफिसर : एमबीए फायनान्स/ चार्टर्ड अकाउंटंट/ C.F.A. आणि अनुभव.
◾नोकरी ठिकाण : सातारा.
◾वरील पदांचे तपशील जसे की पात्रता, वय आणि अनुभव इत्यादी बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
◾विहित अर्जाचे स्वरूप वेबसाइटवरून डाउनलोड केले जावे आणि <est@rsbs.co.in वर किंवा बँकेच्या पोस्टल पत्त्यावर ऑनलाइन सबमिट केले जाऊ शकते.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20/05/2024 आहे त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अनुभव/पात्रतेमध्ये सूट देण्याचा किंवा कोणतेही कारण न देता अर्ज नाकारण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लि., सातारा मुख्य कार्यालय, 523 ब, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय परीसर, सदरबाजार, कॅम्प, सातारा – 415 001.
◾ई–मेल पता : est@rsbs.co.in
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.