रयत शिक्षण संस्था व्दारे शिपाई, लिपिक, ग्रंथपाल, सहाय्यक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती सुरू! | पात्रता – 12वी व इतर.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

शैक्षणिक क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. रयत शिक्षण संस्था सातारा व्दारे नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. रयत शिक्षण संस्था संचलित आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विविध पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहाय्यक. शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई, दै., सहाय्यक. शिक्षक ही एकूण 035 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना मुलाखती करिता आमंत्रित केले जात आहे. त्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही इच्छुक आणि पात्र असाल तर वरती दिलेली जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या. मुलाखतीची तारीख 01 जून 2024 आहे. तर मुलाखतीचा पत्ता – आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा ता. जिल्हा. सातारा पिन कोड-415001 हा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!