रयत शिक्षण संस्था येथे नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू! | आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

शैक्षणिक विभागांत नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. रयत शिक्षण संस्था (Rayat shikshan sanstha Satara) सातारा येथे विविध पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये शिक्षक पदांच्या एकूण 0184 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती (Interview) आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 जून 2024 आहे. मुलाखतीचा पत्ता – साधना विद्यालय, हडपसर पुणे हा मुलाखत पत्ता आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!