
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
राज्यातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 0175 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक (PRT), उच्च प्राथमिक शिक्षक (TGT), शिक्षक (PGT), क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल आणि शिक्षण समुपदेशक या पदांची भरती केली जात आहे. उमेदवारांची निवड मुलाखत व्दारे केली जाणार आहे. 03 मार्च 2024 ही मुलाखत दिनांक आहे. पत्ता जाणून घेण्यासाठी वरील जाहिरात वाचा.