
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
शैक्षणिक क्षेत्रात नोकरी शोधताय? रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्रजी माध्यम शाळा, सातारा (सेल्फ फायनान्स स्कूल) येथे रिक्त असलेली 157 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये प्राचार्य, पर्यवेक्षक / समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षण समुपदेशक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरती मध्ये एकूण 0157 पदे भरली जात आहेत. जे उमेदवार रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये नोकरी करण्यासाठी उत्सुक असतील त्यांना ही चांगली संधी आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 16 फेब्रुवारी 2025 ही आहे. मुलाखतीचा पत्ता हा रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एसजीएम कॅम्पस, सैदापूर, कराड ता- कराड जि-सातारा पिन कोड-415124 हा आहे.