Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था शिक्षक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच इतर पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. शैक्षणिक विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात रयत शिक्षण संस्था व्दारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : Ryat Shikshan Sanstha has invited eligible candidates to fill the posts of Teacher, Primary Teacher, Upper Primary Teacher and Non-Teaching Staff as well as other posts.
◾भरती विभाग : रयत शिक्षण संस्था द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी. (जाहिरात पहा)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रयत शिक्षण संस्था भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत घेण्यात येणार आहे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक/समन्वयक, के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक (PRT), उच्च प्राथमिक शिक्षक (TGT), शिक्षक (PGT), क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल आणि शिक्षण समुपदेशक.
◾व्यावसायिक पात्रता :▪️प्राचार्य – B.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed.
▪️उपप्राचार्य – B.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed.with
▪️पर्यवेक्षक/समन्वयक – B.A./M.A./B.Sc./M.Sc., B.Ed./M.Ed.with
▪️के.जी. शिक्षक – के.जी. शिक्षक/मॉन्टेसरी (प्रशिक्षित)/ अर्ली चाइल्डहुड आणि विशेष शिक्षणातील प्रमाणपत्र कार्यक्रम.
▪️प्राथमिक शिक्षक – (PRT)- H.S.C/D.El.Ed/B.Sc./B.A., B.Ed.
▪️उच्च प्राथमिक शिक्षक – (TGT)- B.Sc./B.A., B.Ed./D.El.Ed.
▪️माध्यमिक शिक्षक – (PGT)- M.Sc./B.Sc./M.A./B.A., B.Ed./M.Ed.
▪️क्रीडा शिक्षक – B.Sc./B.A., B.P.Ed.
▪️कला, नृत्य आणि संगीत शिक्षक – A.T.D./Craft/Music Visharad.
▪️संगणक शिक्षक – BCA/MCA/डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स.
▪️ग्रंथपाल – ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदवी/ ग्रंथालयातील डिप्लोमा.
▪️शिक्षण समुपदेशक – B.A/B.Sc/मानसशास्त्र
◾रिक्त पदे : 0175 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सातारा
◾अटी :-▪️नमूद केलेल्या सर्व पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार शिक्षित असावेत▪️कॉन्व्हेंट/इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून आणि इंग्रजीमध्ये खूप अस्खलित असावे.▪️उमेदवार इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये शिकवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. प्राधान्य दिले जाईल▪️CBSE अनुभवी आणि TET/CTET पात्र उमेदवार संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.▪️अर्ज करण्याची प्रक्रिया- योग्य उमेदवारांनी अर्ज करावा/ प्लेनवर अर्ज करावाप्रमाणपत्रांच्या प्रमाणित प्रतींसह संपूर्ण बायोडेटा देणारा कागद, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.▪️वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या वेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.▪️ पगार आणि इतर सुविधा पात्रतेवर आधारित असतील.
◾मुलाखतीची तारीख : 03 मार्च 2024 ला मुलाखत घेण्यात येणार आहे.
◾मुलाखतीची पत्ता : आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा ता. जिल्हा. सातारा पिन कोड – 415001.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.