रयत शिक्षण संस्था मध्ये ग्रंथपाल, लिपिक, शिपाई, व ईतर रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था व्दारे शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र, ग्रंथपाल, लिपिक, शिपाई, व ईतर रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. 12वी, पदवीधर व इतर आवश्यक व शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घ्या. आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. रयत शिक्षण संस्था संचलित चालणाऱ्या शाळेमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात रयत शिक्षण संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : Ryat Shikshan Sanstha invites eligible candidates to fill up the vacancies of Teacher, Physical Teacher, Computer Teacher, Drawing, Librarian, Clerk, Constable, and others. Candidates who have passed 12th, Graduate and other necessary and educational qualification have good and better chance to get job in education department. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती विभाग : रयत शिक्षण संस्था द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. खालील PDF जाहिरात पहा.
पदाचे नाव : ग्रंथपाल, लिपिक, शिपाई, सहाय्यक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सहाय्यक. शिक्षक, शारीरिक शिक्षक, संगणक शिक्षक, रेखाचित्र व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview) व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
व्यावसायिक पात्रता :
▪️मुख्याध्यापक – M.A./M.Sc. बी.एड. इंग्रजी माध्यमिक शाळेतील अनुभवासह असने आवश्यक आहे.
▪️पर्यवेक्षक – M.A./M.Sc. बी.एड. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील अनुभवासह.
▪️सहाय्यक शिक्षक – H.S.C.D.Ed./B.A(Eng.) B.Sc.B.Ed.
▪️शारीरिक शिक्षक – बी.पी.एड
▪️संगणक शिक्षक – BCS/BCA/B.Sc.(Comp)
▪️रेखाचित्र – A.T.D./A.M
▪️ग्रंथपाल – . . Lib.Sc/LTC
▪️कारकून – B.Com/M.Com, MS-CIT आणि Taly
▪️शिपाई – H.S.C. 12वी पास असणे आवश्यक आहे. (केवळ पुरुष)
▪️सहाय्यक शिक्षक – M.T.T.C
एकूण पदे : या भरती मध्ये 035 पदे भरली जात आहेत.
नोकरी ठिकाण : सातारा. (Jobs in Satara)
◾संपूर्ण इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनीच अर्ज करावा.
◾शाळा पूर्णपणे अनुदानपात्र नाही हे उमेदारांने समजून घाव.
◾भरण्यात येनारी पदे पूर्णपणे तात्पुरत्या आहेत.
◾अर्ज शाळेत आणि दक्षिण क्षेत्र कार्यालय, शिंदे मळा, सांगली (21 मे 2024 पासून) या दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत. वेळ: सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 पर्यंत. उमेदवारांनी त्यांचे अर्ज शनिवार, 1 जून, 2024 पर्यंत सबमिट करावेत.
मुलाखतीची तारीख : 01 जून 2024 पर्यंत फक्त मुलाखती करण्याची अंतिम तारीख आहे.
मुलाखतीचा पत्ता : आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा ता. जिल्हा. सातारा पिन कोड-415001
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!