रयत शिक्षण संस्था मध्ये 0167 नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्थेमार्फत मध्य विभाग व इतर कार्यक्षेत्रातील सातारा व सोलापूर व इतर जिल्ह्यातील चालविल्या जात असलेल्या स्वयं अर्थसहाय्यित उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयात मध्ये सन २०२४-२५ मध्ये विविध रिक्त पदांच्या नेमणुका करावयाच्या आहेत. तरी त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. रयत शिक्षण संस्था मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात रयत शिक्षण संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : In the year 2024-25, various vacancies are to be made in self-financed higher secondary/junior colleges being run in Satara and Solapur and other districts of Central Division and other functional areas through Ryat Shikshan Sanstha. However, applications have been invited from eligible candidates for that. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : रयत शिक्षण संस्था द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखती (Interview) व्दारे ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
पदाचे नाव : शिक्षक.
व्यावसायिक पात्रता : एम. ए.-, एम. कॉम.- ॥, एम. एस्सी. ॥. बी. एड
रिक्त पदे : मराठी १९, इंग्रजी- २०, हिंदी ५. इतिहास ५. भूगोल ९. अर्थशास्त्र– ७, मानसशास्रत्र १, जीवशास्त्र १८, भौतिकशास्त्र १७, रसायनशास्त्र- १८, गणित- १४ कृषी विज्ञान-१, पीक उत्पादन १, पुस्तकपालन व लेखाकर्म -२, व्यापार संघटन आणि व्यवस्थापन-३, सचिवीय कार्यपध्दती -२, संरक्षण शास्त्र -२, व्यापार संघटन आणि व्यवस्थापन चिटणीस कार्यपद्धती १, शा. शिक्षण-११, पर्यावरण – १०, अर्थशास्त्र चिटणीसाची कार्यपद्धती-१ टोटल (0167) रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : सातारा व सोलापूर ई.
◾सदर पदे सेवक संच निश्चितीनुसार पूर्णवेळ, अर्धवेळ तसेच तासिका तत्वावरील आहेत.
◾जाहिरातीत नमूद केलेली पदे संभाव्य असल्याने पद संख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
◾उमेदवारांनी Walk-In-Interview साठी रविवार दिनांक २३/०६/२०२४ रोजी महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा या ठिकाणी सकाळी १०.०० वाजता उपस्थित रहावे.
◾मुलाखतीच्या ठिकाणी विहित नमुन्यातील नोकरी अर्ज भरून देणे आवश्यक आहे.
◾अर्जासोबत पदवी व पदव्युत्तर पदवीची गुणपत्रके व प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इ.त्या साक्षांकित सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे.
◾मुलाखतीचे वेळी साक्षांकित प्रती मूळ कागदपत्रांवरून तपासल्या जातील.
मुलाखतीची तारीख : 23 जून 2024
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!