रयत शिक्षण संस्था भरती 2025 | विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध | Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत 0157 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. रयत शिक्षण संस्था मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात रयत शिक्षण संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : Eligible candidates have been invited for interview for 0157 vacant posts under Rayat Shikshan Sanstha. However, there is a good and very big opportunity for eligible interested candidates to get a job. Take full advantage of this opportunity. New announcement has been made to fill the vacant posts in Rayat Shikshan Sanstha.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha Bharti 2025) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदे : विविध जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन निवड करण्यात येईल.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️प्राचार्य : Β.Α. / Μ.Α. / B.Sc. / M.Sc., B.Ed. / M.Ed. शिक्षक किंवा प्राचार्य म्हणून 5 ते 6 वर्षांचा अनुभव.
▪️उपप्राचार्य : Β.Α. / Μ.Α. / B.Sc. / M.Sc., B.Ed. / M.Ed. शिक्षक किंवा उपप्राचार्य म्हणून 5 ते 6 वर्षांचा अनुभव.
▪️पर्यवेक्षक / समन्वयक : Β.Α. / Μ.Α. / B.Sc. / M.Sc., B.Ed. / M.Ed. 3 ते 4 वर्षांच्या अनुभवासह.
▪️के.जी. शिक्षक : के.जी. शिक्षक / मॉन्टेसरी (प्रशिक्षित) / अर्ली चाइल्डहुड आणि विशेष शिक्षणातील प्रमाणपत्र.
▪️प्राथमिक शिक्षक (पहिली ते पाचवी) (पीआरटी) : H.S.C / D.El.Ed / B.Sc. / B.A., B.Ed. 2 ते 3 वर्षांच्या अनुभवासह.
▪️उच्च प्राथमिक शिक्षक (6वी ते 8वी) (TGT) : B.Sc. / B.A., B.Ed. / D.El.Ed. 2 वर्षांच्या अनुभवासह.
▪️माध्यमिक शिक्षक (9वी ते 10वी) (PGT) : M.Sc. / B.Sc. / M.A. / B.A., B.Ed. / M.Ed. 2 वर्षांच्या अनुभवासह.
▪️क्रीडा शिक्षक : B.Sc. / B.A., B.P.Ed. 2 वर्षांच्या अनुभवासह.
▪️कला, नृत्य आणि संगीत शिक्षक : ए.टी.डी. / क्राफ्ट / संगीत विशारद.
▪️संगणक शिक्षक : BCA / MCA / डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स 2 वर्षांचा अनुभव.
▪️ग्रंथपाल : बॅचलर ऑफ लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स / लायब्ररीमध्ये डिप्लोमा.
▪️शिक्षण सल्लागार : B.A./ B.Sc / समुपदेशनातील मार्गदर्शन पदविका प्रमाणपत्रासह मानसशास्त्र.
▪️कौशल्य विषय – अल / कोडिंग / आर्थिक साक्षरता, डेटा सायन्स :  एमसीए, बीसीए, (कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी) डिप्लोमा इन कॉम्प्युटर सायन्स किंवा आयटी, पी जीडीसीए.
एकूण पदे : 0157 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : सातारा. (Jobs in Satara)
◾नमूद केलेल्या सर्व पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कॉन्व्हेंट / इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून शिकलेले असावेत आणि इंग्रजीमध्ये खूप अस्खलित असावेत.
◾उमेदवाराकडे इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषा शिकवण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.
◾CBSE अनुभवी आणि TET/CTET पात्र उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
◾संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
◾अर्ज करण्याची पद्धत: योग्य उमेदवारांनी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, जात प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रतींसह संपूर्ण बायोडेटा देऊन एका साध्या कागदावर अर्ज करावा/करू शकतो.
◾वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या वेळी मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
◾पगार आणि इतर सुविधा पात्रतेवर आधारित असतील. नियमानुसार उमेदवाराचा अनुभव आणि क्षमता.
तपशीलासाठी भेट द्या – www.rayatshikshan.edu
मुलाखतीची तारीख : 16 फेब्रुवारी 2025 ला मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखतीची पत्ता : रयत इंग्लिश मीडियम स्कूल, एसजीएम कॅम्पस, सैदापूर, कराड ता- कराड जि-सातारा पिन कोड-415124.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!