Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : रयत शिक्षण संस्था संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये रिक्त असलेली सेवकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय मॅनेजिंग कौन्सिलने घेतलेला आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. रयत शिक्षण संस्था मधील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात रयत शिक्षण संस्था द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : The Managing Council has decided to fill the vacant posts of vacant servants in the administrative offices of the Rayat Education Institute. For this, applications are being requested online by healthy, interested and eligible candidates who meet the following eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज सुरू : 11 मार्च 2025 पासून सुरू होणार आहे.
◾पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक (ऑडिट).
◾इतर आवश्यक पात्रता :
1) M.Com, MSCIT, Typing English 40 or Marathi 30, Tally certificate essential, Ms-Excel, IT and English communication., G.D.C.&A. असणा-या उमेदवारांना प्राध्यान्य.
2) 3 year relevant experience. सनदी लेखापाल यांचेकडील अथवा शासकीय / निमशासकीय / शैक्षणिक संस्थेच्या ऑडिट कामाचा अनुभव आवश्यक व जास्त अनुभव असणा-या उमेदवारांना प्रथम प्राध्यान्य.
3) ऑडिटमधील अनुभवाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अकौंटंट, ज्युनि. क्लार्क, स्टोअर, परचेस आणि खाजगी कंपनीतील अनुभव विचारात घेतला जाईल.
◾कामे :
1) वेळ व्यवस्थापन – वेळापत्रक.
2) दबावात काम आणि बरेच तास काम.
3) लेखा तपशीलांवर लक्ष.
4) एमएस-एक्सेल आणि टॅलीमध्ये संगणक प्रवीणता.
5) संप्रेषणात मोकळेपणा.
6) गंभीर विचार.
7) डेटा व्यवस्थापन आणि क्रॉस तपासणी.
8) रेकॉर्ड ठेवणे.
9) संप्रेषण कौशल्ये.
◾एकूण पदे : 016 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सातारा. (Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025)
◾पदासाठी लागू असलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव, वेतनश्रेणी इ. रयत शिक्षण संस्था, सातारा यांनी विहित केलेल्या निकषांनुसार आहे हे चेक करून अर्ज करावा.
◾अर्जदाराने पगाराच्या अपेक्षा अर्जात नमूद केल्या पाहिजेत.
◾www.ravatrecruitment.com वर 25/03/2025 पूर्वी रेझ्युमेमध्ये नमूद केलेल्या आधारभूत कागदपत्रांसह संपूर्ण तपशील, बायोडाटा, अनुभव पत्र, खाली स्वाक्षरी देऊन ऑनलाइन अर्ज करा.
◾शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾मुलाखतीच्या वेळी मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
◾नियुक्ती प्रक्रिया आणि उमेदवार निवडीचे सर्व अधिकार रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्या व्यवस्थापनाकडे राखीव आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 25 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.