रयत शिक्षण नवीन जागांसाठी भरती सुरू! | Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : शैक्षणिक क्षेत्रात नोकरी शोधताय? रयत शिक्षण संस्था अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये रिक्त असलेली सेवकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय मॅनेजिंग कौन्सिलने घेतलेला आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : Looking for a job in the educational sector? An advertisement has been published to fill new posts under Rayat Shikshan Sanstha. The Managing Council has decided to fill the vacant posts of servants in the administrative offices of the institution. Therefore, applications are being invited from interested and eligible candidates online.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : भरतीची जाहिरात रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन :
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
वय : या भरतीसाठी 40 वर्षांपर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील.
पदाचे नाव : कनिष्ठ लिपिक (ऑडिट).
आवश्यक पात्रता :
1) M.Com, MSCIT, Typing English 40 or Marathi 30, Tally certificate essential, Ms-Excel, IT and English communication., G.D.C.&A. असणा-या उमेदवारांना प्राध्यान्य.
2) 3 year relevant experience. सनदी लेखापाल यांचेकडील अथवा शासकीय / निमशासकीय / शैक्षणिक संस्थेच्या ऑडिट कामाचा अनुभव आवश्यक व जास्त अनुभव असणा-या उमेदवारांना प्रथम प्राध्यान्य.
3) ऑडिटमधील अनुभवाचे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अकौंटंट, ज्युनि. क्लार्क, स्टोअर, परचेस आणि खाजगी कंपनीतील अनुभव विचारात घेतला जाईल.
कामे :
1) वेळ व्यवस्थापन – वेळापत्रक.
2) दबावात काम आणि बरेच तास काम.
3) लेखा तपशीलांवर लक्ष.
4) एमएस-एक्सेल आणि टॅलीमध्ये संगणक प्रवीणता.
5) संप्रेषणात मोकळेपणा.
6) गंभीर विचार.
7) डेटा व्यवस्थापन आणि क्रॉस तपासणी.
8) रेकॉर्ड ठेवणे.
9) संप्रेषण कौशल्ये.
एकूण पदे : 016 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : सातारा. (Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025)
◾पदासाठी लागू असलेली शैक्षणिक पात्रता, अनुभव, वेतनश्रेणी इ. रयत शिक्षण संस्था, सातारा यांनी विहित केलेल्या निकषांनुसार आहे हे चेक करून अर्ज करावा.
अंतिम दिनांक : 25 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!