Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात रयत शिक्षण संस्था द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये विविध विषयांचे शिक्षक, शिपाई, लिपिक व इतर पदे भरली जात आहेत. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरती मध्ये एकूण 074 जागा भरल्या जात आहेत. या भरती बद्दलची आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : The Rayat Education Institute has published a recruitment advertisement for various posts for the academic year 2025-26. In this recruitment, teachers, peons, clerks and other posts of various subjects are being filled.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : रयत शिक्षण संस्था अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदे : शिपाई, लिपिक, विविध विषयांचे शिक्षक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
📑 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
🌐 वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत (Interview)
◾थेट मुलाखत:
▪️तारीख: २९ एप्रिल २०२५
▪️वेळ: सकाळी १०:०० वाजता (अर्ज सादरीकरणाची वेळ: सकाळी ९:०० ते १:०० पर्यंत)
▪️स्थळ: रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर – ४१४००१
◾रिक्त पदांची माहिती:
1)मुख्याध्यापक – ४ पदे
▪️पात्रता: B.A. / M.A. / B.Sc. / M.Sc. / D.Ed. / B.Ed. व ५ वर्षांचा अनुभव
2) के.जी. शिक्षक – १७ पदे
▪️पात्रता: K.G. Teacher Trained / Montessori Trained
3) इयत्ता १ ली ते ८ वी शिक्षक – २२ पदे
▪️पात्रता: १२ वी उत्तीर्ण + D.Ed. / B.Sc. / B.A. / M.A. + B.Ed., २ वर्षांचा अनुभव
4) इयत्ता ९ वी ते १० वी शिक्षक – ७ पदे
▪️पात्रता: B.Sc. / B.A. + B.Ed., २ वर्षांचा अनुभव (गणित / विज्ञान / मराठी / हिंदी / समाजशास्त्र)
5) क्रीडा शिक्षक – १ पद
▪️पात्रता: B.Sc. / B.A. + B.P.Ed., २ वर्षांचा अनुभव
6) कला/संगीत/क्राफ्ट शिक्षक – ४ पदे
▪️पात्रता: A.T.D. / क्राफ्ट / म्युझिक विशारद
7) संगणक शिक्षक – १ पद
▪️पात्रता: पदवी + संगणक कोर्स
8) कारकून (Clerk) – ४ पदे
▪️पात्रता: पदवीधर + संगणक कोर्स
9) गव्हर्नेस – ९ पदे
▪️पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण
10) शिपाई/स्वीपर (Peon/Sweeper) – ५ पदे
▪️पात्रता: किमान १० वी उत्तीर्ण
◾महत्त्वाच्या सूचना:
▪️उमेदवारांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
▪️कॉन्व्हेंट एज्युकेटेड उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
▪️सर्व पदे तात्पुरत्या स्वरूपात असून कोणत्याही शासकीय अनुदानाचा लाभ नाही.
▪️अर्जाच्या प्रती संबंधित कार्यालयात उपलब्ध आहेत.
▪️अर्जाचा शुल्क ₹१००/- आहे.
◾संपर्क: ०२४१-२३५५४०४
◾शिक्षण क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी – पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा!