रयत शिक्षण संस्था भरती 2025 | नवीन पदांची जाहिरात | Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : रयत शिक्षण संस्था अंतर्गत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती शैक्षणिक गुणवत्ताधारित असून, उमेदवारांकडे आवश्यक पात्रता असणे आवश्यक आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. रयत शिक्षण संस्था मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for the vacant posts under Rayat Shikshan Sanstha. This recruitment is based on academic merit and candidates must have the necessary qualifications. However, eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत pdf जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : रयत शिक्षण संस्था (Rayat Shikshan Sanstha) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 34,800/- रुपये.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाईन. (ऑनलाइन प्रिंट कॉपी).
अर्ज सुरू : 24 जून 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :
1) कार्यालय अधीक्षक (Office Superintendent) :
पदव्युत्तर पदवी (MBA असल्यास प्राधान्य).
▪️अनुभव : किमान 10 वर्षे प्रशासकीय क्षेत्रातील अनुभव, विशेषतः उच्च शिक्षण संस्थांमध्ये.
इतर कौशल्ये : इंग्रजी भाषेतील प्रावीण्य
ERP/SAP प्रणालीसह काम करण्याचा अनुभव आवश्यक.
2) लेखापाल (Accountant) : वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी.
▪️अनुभव : किमान 7 वर्षे संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
GDC&A ही अतिरीक्त पात्रता म्हणून ग्राह्य कर व्यवस्थापन (Taxation) ज्ञान आवश्यक.
इतर कौशल्ये : Tally, MS Excel आणि माहिती तंत्रज्ञानातील ज्ञान. इंग्रजी संवाद कौशल्य.
नोकरी ठिकाण : सातारा. (Rayat Shikshan Sanstha Bharti 2025)
◾सर्व शैक्षणिक पात्रता, अनुभव, वेतनश्रेणी इ. रयत शिक्षण संस्थेच्या नियमानुसार लागू असतील.
◾उमेदवारांनी http://kbpimsr.rayatrecruitment.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.
◾अर्जासोबत अनुभवाचे पत्र, रेझ्युमे आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत.
◾ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 07 जुलै 2025 त्यां नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾छाननीनंतर मुलाखतीसाठी मूळ कागदपत्रे सादर करावी लागतील.
◾अर्जाची छायाप्रती व आवश्यक कागदपत्रे खालील पत्त्यावर पोहोचवावी.
◾निवड प्रक्रियेचा अंतिम निर्णय रयत शिक्षण संस्था, सातारा यांच्याकडे राखीव आहे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 07 जुलै 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, सातारा (११ जुलै २०२५).
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!