रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत एकूण 074 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध! | पदे – शिपाई, लिपिक, शिक्षक व इतर.

📑 पुर्ण अधिकृत
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 वेबसाईटयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

रयत शिक्षण संस्था, सातारा उत्तर विभाग, अहिल्यानगर अंतर्गत Rayat English Medium School (Self Finance Schools) मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता विविध पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ही भरती अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाटा, श्रीगोंदा, लोणी (राहाटा) आणि नाशिक जिल्ह्यातील अश्केडा (बागलाण) येथील शाळांसाठी आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

रिक्त पदे व संख्या:
1)मुख्याध्यापक – ४
2)के.जी. शिक्षक – १७
3)इयत्ता १ ली ते ८ वी शिक्षक – २२
4)इयत्ता ९ वी ते १० वी शिक्षक – ७
5)क्रीडा शिक्षक – १
6)कला/संगीत/क्राफ्ट शिक्षक – ४
7)संगणक शिक्षक – १
8)लिपिक – ४
9)गव्हर्नेस – ९
10)शिपाई/स्वीपर – ५
◾पात्रता: संबंधित पदानुसार शिक्षण व अनुभव आवश्यक आहे. सर्व पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता व अनुभव जाहिरातीत नमूद केलेल्या प्रमाणे आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुलाखतीचे ठिकाण व वेळ:
▪️दिनांक: २९ एप्रिल २०२५
▪️वेळ: सकाळी १०:०० वाजता (अर्ज सादरीकरण ९:०० ते १:०० दरम्यान)
▪️ठिकाण: रयत शिक्षण संस्था, उत्तर विभाग, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर – ४१४००१
▪️संपर्क: ०२४१-२३५५४०४
▪️अर्ज शुल्क: ₹१००/-
◾ही भरती तात्पुरत्या स्वरूपात असून शाळा अनुदानित नाही. उमेदवारांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
सूचना:-
१) इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनीच अर्ज करावा.
२) कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
३) शाळा पूर्णपणे अनुदानित नाही.
४) पदे पूर्णपणे तात्पुरती आहेत.
५) वर नमूद केलेल्या पदांची संख्या आणि संबंधित आरक्षण बदलता येईल.
६) अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर संबंधित कार्यालयात उपलब्ध आहेत.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती वरती दिली आहे.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!