
जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
शैक्षणिक विभागांत नोकरी शोधताय? रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत कॉलेज व शाळेमधील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये प्राचार्य, सहसंचालक, पर्यवेक्षक, पूर्व प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, उच्च माध्यमिक शिक्षक, TGT शिक्षक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, लिपिक, शिपाई ही एकूण 0119 पदे भरली जात आहेत.
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीनें आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 20 फेब्रुवारी 2025 आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 1 आणि 8 मार्च 2025 आहे. अर्ज पाठवण्याचा ई- मेल पत्ता: kamotheemsrr@gmail.com, sau.srtcbseulwa@gmail.com अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.