
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
रयत शिक्षण संस्थान, सातारा ही आशियातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे जी 1919 मध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भूराव पाटील यांनी स्थापन केली होती. या रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये कनिष्ठ लिपिक (ऑडिट) ही एकूण 16 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये ४० वर्षांपर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत.
कनिष्ठ लिपिक (ऑडिट) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 16 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 11 मार्च 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत. तर 25 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अधिक तपशीलांसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संस्ता वेबसाइट पहा: www.ravatrecruitment.com/www.rayatshikshan.edu अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.