
📑 जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
📑 जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
🌐 वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत विविध शाळांमध्ये विविध विषयांसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची आणि नामांकित संस्थेमध्ये नोकरीची उत्कृष्ट संधी आहे.
◾पदांची नावे: मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, उच्च प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कला शिक्षक, नृत्य शिक्षक, संगीत शिक्षक, क्रीडा शिक्षक, सहसंचालक, के.जी. शिक्षक, संगणक शिक्षक आणि ग्रंथपाल.
एकूण रिक्त पदे: १५४
◾नोकरी ठिकाण: सातारा
◾निवड प्रक्रिया: थेट मुलाखत
◾मुलाखतीची तारीख: २७ एप्रिल २०२५
◾मुलाखतीचे ठिकाण:
1. अण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प, सातारा, ता. जि. सातारा – ४१५००१
2. आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा, ता. जि. सातारा – ४१५००१
शिक्षण क्षेत्रात रुजू होण्याची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या ठिकाणी, नमूद तारखेला आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संस्थेच्या अधिकृत सूचनांचा संदर्भ घ्यावा.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.