पुर्ण pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
शैक्षणिक क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या विविध पदांसाठी उमेदवारांना ‘वॉक-इन-इंटरव्ह्यू’साठी आमंत्रित केले जाते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये अनुदानित आणि विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्राध्यापक ही पदे भरली जात आहेत.
या भरती मध्ये एकूण 95 पदे भरली जात आहेत. 40 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पुणे हे नोकरी ठिकाण असणार आहे. या भरतीसाठी 100 रूपये हे अर्ज शुल्क आकारले गेले आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. मुलाखत व्दारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 7 ऑक्टोबर 2024 ही आहे. तर मुलाखतीची पत्ता: एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे हा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचा.