RPF मध्ये तब्बल 04208 पदांसाठी 10वी पास उमेदवारांची भरती सुरू! उद्या शेवटची दिनांक. | RPF BHARTI 2024

RPF BHARTI 2024 : तुम्ही 10वी पास असाल आणि नोकरी पाहिजे असल्यास ही उत्तम संधी आहे. रेल्वे संरक्षण दल (RPF) मध्ये पोलीस हवालदार (Police Constable) पदांच्या एकूण 04208 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. 10वी, 12वी पास उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. रेल्वे संरक्षण दल (RPF) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
RPF BHARTI 2024 : This is a great opportunity if you are 10th passed and looking for a job. Online applications are invited from eligible candidates for filling up total 04208 vacancies of Police Constable posts in Railway Protection Force (RPF) | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

भरती होणार विभाग : ही भरती रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे राबविली जात आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. लगेच अर्ज करा.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
एकूण पदे : 04208 पदे भरली जात आहेत.
पदाचे नाव : पोलीस शिपाई (Police Constable)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 रूपये पगार दिला जाणार आहे.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 – 25 वर्षे वय असलेले उमेदवार पात्र ठरतील.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
अर्ज शुल्क :
▪️सर्व उमेदवार –500/- रुपये.
▪️SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) संबंधित उमेदवारांसाठी –250/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India)
शेवटची दिनांक : 14 मे 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!