RPF Bharti 2024 : केंद्र सरकारची नोकरी शोधत असाल तर ही महाभरती निघाली आहे. तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या भरती मध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल ही पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये एकूण 04660 पदांची भरती होत आहे. शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात RPF व्दारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांकडून Online अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात भारत सरकार, रेल्वे मंत्रालय व रेल्वे भर्ती बोर्ड (RRBs) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
RPF Bharti 2024 : If you are looking for a central government job, this is the Mahabharti. There is a good opportunity for you. The posts of Sub Inspector and Constable are being filled in this recruitment. Total 04660 posts are being recruited in this recruitment. (दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा)
◾पदे : पोलीस हवालदार व पोलीस उपनिरीक्षक ही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर.
◾भरती प्रकार : केंद्र सरकारची सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : भारत सरकार, रेल्वे मंत्रालय द्वारे जाहिरात प्रकाशित केली आहे.
◾भरती विभाग : रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये नोकरी मिळवायची संधी आहे.
◾एकूण जागा : या भरती मध्ये तब्बल 4660 पदे भरली जात आहेत.
◾मासिक वेतन : 21,700 ते 35,400 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जात आहे.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent) नोकरी.
◾वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे आहे ते उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : दिनांक 15 एप्रिल 2024 पासून या महाभरतीला सुरुवात होणार आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾अर्ज शुल्क (Application Fee) : या भरतीसाठी अर्ज शुल्क हे 500 रूपये आकारले गेले आहे.
◾या भरतीसाठी उमेदवारांनी एक महत्वाची माहिती लक्षात घावी की एका उमेदवाराने एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास अपात्र केले जाईल.
◾निवड पद्धत : संगणक आधारित चाचणी (CBT) त्यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि भौतिक मापन (PMT).
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 14 मे 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचा.