RPF Bharti 2024 : रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच रेल्वे संरक्षण दल (RPF) मध्ये, पोलीस हवालदार (पोलीस कॉन्स्टेबल) पदांच्या 04208 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 10वी, 12वी आणि पदवीधर उत्तीर्ण उमेवारांना RPF मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. रेल्वे संरक्षण दल मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार ,रेल मंत्रालय व रेलवे भर्ती बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
RPF Bharti 2024 : In Railway Protection Force i.e. Railway Protection Force (RPF), online application is invited from the eligible candidates as per the posts to fill up 04208 vacancies of Police Havaldar (Police Constable) Posts. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : रेल मंत्रालय व रेलवे भर्ती बोर्ड द्वारे या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे संरक्षण दल सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : तब्बल 04208 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव : पोलीस हवालदार (पोलीस कॉन्स्टबल)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾रेल्वे संरक्षण दल भरतीची जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾मासिक वेतन : हवालदार – 21,700/- रुपये.
◾वयोमर्यादा : 18 ते 28 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (कायमस्वरुपी) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे
◾अर्ज शुल्क :
▪️सर्व उमेदवार – 500/- रुपये.
▪️SC, ST, माजी सैनिक, महिला, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) संबंधित उमेदवारांसाठी – 250/- रुपये.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती ही त्यांची आवश्यक वैद्यकीय फिटनेस चाचणी उत्तीर्ण होण्याच्या अधीन आहे. रेल्वे प्रशासनाकडून शैक्षणिक आणि श्रेणी प्रमाणपत्रांची अंतिम पडताळणी, पडताळणी
स्थानिक प्रशासनाकडून उमेदवारांचे चारित्र्य आणि पूर्ववर्ती आणि प्रारंभिक यशस्वीरित्या पूर्ण करणे अपेक्षित आहे.
◾ऑनलाइन अर्जामध्ये कितीही वेळा फेरफार करण्यास अनुमती दिली जाईल
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.