RPF Bharti 2024 : रेल्वे सुरक्षा दल मध्ये एकूण 04660 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध!

RPF Bharti 2024 : इंडीयन रेल्वे व्दारे रेल्वे सुरक्षा दल मध्ये नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक या पदांची भरती करण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. एकूण 04660 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. ज्या उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना 21,700 ते 35,400 रूपये वेतन दिले जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी पात्र तसेच उत्सुक असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याअगोदर खाली दिलेली जाहिरात व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचून घ्या. भरतीची संपूर्ण माहिती, रिक्त पदे, वय, निवड प्रक्रिया सबंधित माहिती व जाहिरात खाली उपलब्ध आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
RPF Bharti 2024 : Indian Railways has published a recruitment advertisement for new posts in Railway Security Force. This recruitment advertisement has been released to recruit the posts of Constable and Sub-Inspector. Total 04660 posts to be filled.

◾भारतीय रेल्वे सुरक्षा विभाग व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक या पदांची भरती करण्यात येत आहे.
◾ शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेलं उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾मासिक वेतन : 21,700 ते 35,400 रूपये वेत मिळणार आहे.
◾एकूण पदे : तब्बल 04660 पदे भरली जात आहेत.
◾राज्यात सुरू असलेल्या सरकारी व खाजगी नोकर भरतीच्या सर्व नवीन अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा.
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : 15 एप्रिल 2024 पासून ऑनलाईन (Online) अर्ज सुरू होणार आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक :
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾RPF निवड प्रक्रिया : केंद्रीय राखीव पोलिस दलांतर्गत कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक पदासाठी निवड प्रक्रियेत संगणक-आधारित चाचणी (CBT) घेतली जाणार आहे. त्यामध्ये विषय : सामान्य जागरूकता, अंकगणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क हे असणार आहेत. एकूण प्रश्न 120 असतील तर कमाल गुण 120 असतील. या परिक्षेसाठी कालावधी 90 मिनिटे असणार आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾वरती दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

error: Content is protected !!