RPF भरती 2024 ला सुरुवात! | तब्बल 04208 पदांची भरती प्रक्रिया जाहीर! पात्रता – 10वी उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

रेल्वे संरक्षण दल (Railway Protection Force – RPF) मध्ये नवीन पदांची भरती आजपासून सुरू झाली आहे. या भरती मध्ये उपनिरीक्षक, हवालदार ही पदे भरली जात आहेत. परंतु या लेखात फक्त पोलीस कॉन्स्टेबल पदांची माहिती घेणार आहोत. जे उमेदवार सरकारी नोकरी शोधत आहेत त्या उमेदवार यांच्यासाठी ही सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरती मध्ये एकूण 04208 पदे भरली जात आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून आजपासून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या व ऑनलाईन अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!