
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधताय? रेल्वे संरक्षण दल (RPF) मध्ये मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. जे उमेदवार सरकारी नोकरी साठी प्रयत्न करत आहेत आणि शिक्षण 10वी उत्तीर्ण आहे त्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती मध्ये पोलीस हवालदार ही पदे भरली जात आहेत. एकूण 4208 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर आजचं अर्ज करा कारण अर्ज स्वीकारण्यास फक्त 1 दिवस बाकी आहेत. या भरतीसाठी अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु झाले आहेत तर 14 मे 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.