पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरू होतील.) |
भारतीय रेल्वे सुरक्षा दल मध्ये भरतीसाठी भारतीय रेल्वेमधील रेल्वे संरक्षण दल आणि रेल्वे संरक्षण विशेष दलात कॉन्स्टेबलच्या भरतीसाठी, 02.03.2024 रोजी एम्प्लॉयमेंट न्यूज/रोजगार समाचार (इंग्रजी/हिंदी/उर्दू) मध्ये प्रकाशित झाले होते. त्यानुसार रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये एकूण 04660 पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती मध्ये हवालदार व उपनिरीक्षक ही पदे भरली जात आहेत. या भरतीची संपूर्ण जाहिरात 15 एप्रिल 2024 रोजी प्रकाशित केले जातील, आणि ऑनलाइन अर्जांची लिंक त्याच दिवशी म्हणजे 15 एप्रिल 2024 रोजी खुली होईल. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.