
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरू होतील.) |
सरकारी नोकरी शोधताय? रेल्वे मध्ये मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. रेल्वे संरक्षण दल म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) मध्ये मोठी तब्बल 04660 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये उपनिरीक्षक व हवालदार ही पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविले जाणार आहेत. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. RPF भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या.