नवीन : RRB भरती 2025 | एकूण पदे – 58,248 जागा | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण | RRB BHARTI 2025

RRB BHARTI 2025 : 10वी पास असाल आणि रेल्वे मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. भारत सरकार, रेल्वे मंत्रालयने मान्यता दिल्या नंतर रेल्वे भरती बोर्ड (RRB – Railway Recruitment Board) अंतर्गत एकूण 58,248 पदे भरली जात आहेत. भरतीचे अधिकृत पत्रक रेल्वे भरती बोर्ड (RRB) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वे भरती मंडळा (RRB) व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भरती होणारी एकूण पदे, भरती बद्दल आवश्यक माहिती, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिकृत जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
RRB BHARTI 2025 : If you are a 10th pass and looking for a job in the railways, this is a great opportunity. After the approval of the Government of India, Ministry of Railways, a total of 58,248 posts are being filled under the Railway Recruitment Board. The official recruitment notice has been published by the Railway Recruitment Board (RRB). This recruitment advertisement has been published by the Railway Recruitment Board (RRB). See the total posts to be recruited, necessary information about the recruitment, online application link and official advertisement below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : रेल्वे भरती मंडळा (RRB – Railway Recruitment Board) व्दारे ही भरती प्रक्रिया होणार आहे.
भरती प्रकार : रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) व्दारे भरती मान्यता देण्यात आली आहे.
एकूण पदे : 58,248 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव : पॉइंट्समन-बी, सहाय्यक (ट्रॅक मशीन), सहाय्यक (ब्रिज), ट्रॅक मेंटेनर ग्रेड, सहाय्यक पी-वे, सहाय्यक (सी अँड डब्ल्यू): २५८७ रिक्त जागा, सहाय्यक टीआरडी, सहाय्यक (एस अँड टी), सहाय्यक लोको शेड (डिझेल), सहाय्यक लोको शेड (इलेक्ट्रिकल), सहाय्यक ऑपरेशन्स ((इलेक्ट्रिकल) व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण / काही पदांसाठी ITI उत्तीर्ण. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 18,000 रूपये सुरुवात.
अर्ज शुल्क : 250 / 500 रूपये आकारले जात आहे.
◾अधिकृत जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा : या भरतीसाठी 18 ते 33 वर्षे वय असलेले उमेदवार करू शकणार आहेत.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरीची उत्तम संधी आहे.
अर्ज सुरू : 23 जानेवारी 2025 पासून या भरतीला सुरुवात होणार आहे.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 22 फेब्रुवारी 2025 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली रेल्वेची अधिकृत जाहिरात वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!