RRB BHARTI 2025 : रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत सर्वात मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये 032,438 नवीन रिक्त जागांसाठी “गट डी” पदाची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. भारतीय रेल्वे मधील रिक्त पदे भरण्यासाठी रेल्वे भरती बोर्ड व्दारे नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
RRB BHARTI 2025 : The biggest recruitment has been announced under Railway Recruitment Board (RRB). In this recruitment, 032,438 new vacancies will be filled for the post of “Group D”. For this, applications are being invited from interested and eligible candidates through online mode.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : रेल्वे सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : 032,438 रिक्त पदे भरली जात आहेत.
◾पदे : ग्रुप डी (Group D)
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे सुरुवातीचे वेतन 18,000 रूपये मिळणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾अर्ज सुरू : 23 जानेवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
◾रिक्त पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय मानकांसह सर्व पात्रता मानदंडांची पूर्तता केल्याबद्दल स्वतःचे खात्री केले पाहिजे.
◾उमेदवारांनी ऑनलाइन अर्जादरम्यान, सूचनेमध्ये नमूद केलेल्या मानक वैशिष्ट्यांनुसार, स्वतःचे योग्य छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केल्याची खात्री करणे आवश्यक आहे. अस्पष्ट/अपात्र/नॉन-स्टँडर्ड फोटो/स्वाक्षरी असलेले अर्ज भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर लक्षात आल्यावर नाकारले जातील.
◾उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला मान्यताप्राप्त मंडळ/संस्थेकडून आवश्यक पात्रता असल्याची खात्री करावी.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.