Government Job : ‘ग्रुप डी’ पदांची एकूण 032,438 पदांची भरती सुरू! | RRB BHARTI 2025

RRB BHARTI 2025 : भारत सरकारच्या मान्यतेने रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत तब्बल 032438 नवीन रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये “गट डी” पदाची भरती करण्यात येत आहे. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात भारत सरकार रेल्वे मंत्रालय, रेल्वे भर्ती बोर्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
RRB BHARTI 2025 : With the approval of the Government of India, Railway Recruitment Board (RRB) has published a recruitment advertisement for 032438 new vacancies. In this recruitment, “Group D” posts are being recruited. For this, applications are being invited from the candidates through online mode.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : रेल्वे मंत्रालय, रेल्वे भरती मंडळ द्वारे ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
भरती प्रकार : रेल्वे मध्ये नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) मान्यतेने ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये 032,438 रिक्त पदे भरली जात आहेत.
पदे : ग्रुप डी (Group D) पदे.
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचा.)
मासिक पगार : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचे सुरुवातीचे वेतन 18,000 रूपये.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾वयोमर्यादा : या भरतीसाठी 18 ते 33 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी.
◾अर्ज सुरू : 23 जानेवारी 2025 पासून अर्ज झाले आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All india)
◾अंतिम दिनांक : 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!