RRB भरती 2025 | एकूण पदे – 32,438 जागा | RRB BHARTI 2025

RRB BHARTI 2025 : रेल्वे भरती बोर्ड (RRB – Railway Recruitment Board) अंतर्गत विविध पदे भरण्या संदर्भात नोटीस जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये तब्बल 32438 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीची अधिकृत नोटीस रेल्वे भरती बोर्ड (RRB) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये ‘सहाय्यक’ ही पदे भरली जाणार आहेत. भरती होणारी एकूण पदे, भरती बद्दल आवश्यक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
RRB BHARTI 2025 : Railway Recruitment Board (RRB) has announced a notification for filling various posts. As many as 32438 posts will be filled in this recruitment. The official notice of the recruitment has been published by the Railway Recruitment Board (RRB). The posts of 'Assistant' will be filled in this recruitment. The total posts to be filled, necessary information about the recruitment is given below.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत ही भरती प्रक्रिया होणार आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) व्दारे भरती मान्यता देण्यात आली आहे.
एकूण पदे : ग्रुप D मधील 32,438 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नाव व भरती पद संख्या :
1) पॉइंट्समन-बी: ५०५८ रिक्त जागा,
2) सहाय्यक (ट्रॅक मशीन): ७९९ रिक्त जागा,
3) सहाय्यक (ब्रिज): ३०१ रिक्त जागा,
4) ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV: १३१८७ रिक्त जागा,
5) सहाय्यक पी-वे: २५७ रिक्त जागा,
6) सहाय्यक (सी अँड डब्ल्यू): २५८७ रिक्त जागा,
7) सहाय्यक टीआरडी: १३८१ रिक्त जागा,
8) सहाय्यक (एस अँड टी): २०१२ रिक्त जागा,
9) सहाय्यक लोको शेड (डिझेल): ४२० रिक्त जागा,
10) सहाय्यक लोको शेड (इलेक्ट्रिकल): ९५० रिक्त जागा,
11) सहाय्यक ऑपरेशन्स ((इलेक्ट्रिकल): ७४४ रिक्त जागा
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 33 वर्षे वय असलेले उमेदवार.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. आजचं तयारीला लागा.
अर्ज सुरू : लवकरच कळविण्यात येईल.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : लवकरच कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी वरती दिलेली रेल्वेची अधिकृत नोटीस वाचा.


error: Content is protected !!